अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास योजना: Annasaheb Patil Loan Scheme

अण्णासाहेब पाटील मराठा लोन | Annasaheb Patil Maratha Loan

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजने प्रमाणे इतर समाजासाठी समकक्ष योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ मार्फत राबविण्यात यावी असा शासन निर्णय झाला .