अण्णासाहेब पाटील कर्ज योजना व इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ शासन निर्णय
१. अण्णासाहेब पाटील वैयक्तीक / व्यक्तिगत कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ मिळण्यासाठी २१ नोव्हेंबर २०१७ रोजी शासन निर्णय झाला.
२. अण्णासाहेब पाटील योजनेत योजनेत प्रामुख्याने काही बदल झाले त्यासाठी ०१ जानेवारी २०१९ रोजी शासन निर्णय झाला.
इतर समाजासाठी मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ शासन निर्णय
१. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजने प्रमाणे इतर समाजासाठी समकक्ष योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ मार्फत राबविण्यात यावी असा शासन निर्णय झाला. ( शासन निर्णय २८ जानेवारी २०१९ पाहण्यासाठी येथे क्लिक करा )
२. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्तीय व विकास महामंडळ मर्या. स्थापना करण्याबाबत शासन निर्णय झाला. ( शासन निर्णय २५ सप्टेंबर १९९८ पाहण्यासाठी येथे क्लिक करा )
३. शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग विकास महामंडळ स्थापना करण्याबाबत शासन निर्णय झाला. ( शासन निर्णय २६ मार्च २०१० पाहण्यासाठी येथे क्लिक करा )
४. जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर विकास महामंडळ स्थापना करण्याबाबत शासन निर्णय झाला. ( शासन निर्णय ०९ ऑगस्ट २०२३ पाहण्यासाठी येथे क्लिक करा )
५. संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्याबाबत शासन निर्णय झाला. ( शासन निर्णय ०९ ऑगस्ट २०२३ पाहण्यासाठी येथे क्लिक करा )
६. संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ स्थापना करण्याबाबत शासन निर्णय झाला. ( शासन निर्णय ०५ जानेवारी २०२४ पाहण्यासाठी येथे क्लिक करा )

