उद्यम आधार | Udyam Adhar उद्यम आधार साठी लागणारी कागदपत्रे –१. आधार कार्ड२. पॅनकार्ड३. व्यवसायाचा पत्ता४. ईमेल ॲड्रेस५. कर्मचाऱ्यांची संख्या६. चालू आर्थिक वर्षाची वार्षिक उलाढाल रक्कम (अंदाजे)७. बँक पासबुक उद्यम आधार मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.